आमच्याशी बोला
सगळ्यात लवकर उत्तर WhatsApp वर मिळतं. तुमच्याशी संस्थापक सुजित कदम स्वतः बोलतात.
CloudMess वापरताय?
मेस मालक आणि सदस्यही हाच नंबर वापरू शकतात. नेहमीच्या प्रश्नांची उत्तरं cloudmess.in वर आहेत.
प्रश्न आणि तक्रारी
- संपर्क व्यक्ती
- सुजित कदम, संस्थापक
- नोंदणीकृत कार्यालय
- At 438, Shidod, Shidode, Bid, Beed – 431122, Maharashtra, India
आम्ही OTP, पासवर्ड किंवा UPI PIN कधीच मागत नाही.