ज्या छोट्या व्यवसायांनी कधी सॉफ्टवेअर वापरायचा विचारही केला नव्हता, त्यांच्यासाठी आम्ही सॉफ्टवेअर बनवतो.

InfiWorks ही महाराष्ट्रातील सॉफ्टवेअर कंपनी आहे. आम्ही साध्या फोनवर चालणारे, मालकाच्या स्वतःच्या भाषेतले सोपे सॉफ्टवेअर बनवतो. आमचे पहिले ॲप CloudMess मेस मालकाला आज रात्रीच सांगते की उद्या किती सदस्य जेवणार आहेत.

CloudMess

मेस मालकांसाठी CloudMess ॲप सदस्यांसाठी CloudMess ॲप

दोन ॲप्स: एक मेस मालकांसाठी, एक सदस्यांसाठी.

मेस आणि डबा व्यवसायांसाठी आमचे पहिले उत्पादन. रोज संध्याकाळी सदस्य ॲपमध्ये एकाच प्रश्नाचे उत्तर देतात: उद्या जेवणार का? वेळ संपली की मालकाला उद्याची संख्या दिसते — नॉन-व्हेजच्या दिवशी व्हेज आणि नॉन-व्हेज वेगवेगळी — आणि जेवढे लोक येणार तेवढेच जेवण बनवता येते.

शिवाय मेसमध्ये QR चेक-इन, डबे पोहोचवण्याची नोंद, बाकी रक्कम, आणि थेट मालकाकडे जाणारे UPI पेमेंट — मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत. सध्या पायलट सुरू आहे; लवकरच पुण्यात सुरुवात.

CloudMess ॲप मिळवा

संपर्क

WhatsApp
+91 74834 01547
फोन
+91 74834 01547
ईमेल
contact@infiworks.co.in
प्रश्न आणि तक्रारींसाठी
Sujit Kadam